महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता ह्या वर काम करणाऱ्यांना आणि स्त्रियांना उद्योग जगतेत प्रोत्साहन देणाऱ्या पुरुषांचा सन्मान दिनांक ८ मार्च २०२३ रोजी सावित्री कन्या मल्टीपर्पज सोसायटी, निफाड यांच्या विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेच्या अध्यक्षा सैा. राधिका गायकवाड यांनी केले व सन्मान स्वीकारताना सक्सेस ग्लोबल फौंडेशन, नाशिक चे अध्यक्ष श्री. नितीन सोनवणे.
ह्या प्रसंगी NGO फोरम चे अध्यक्ष श्री मुक्तेश्वर दादा
फोरम चे सचिव राजू शिरसाठ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.